अभिनेत्री सई ताम्हणकर ही कायमच तिच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

Image Source: Instagram/saietamhankar

मराठमोळी सई ताम्हणकर सौंदर्याच्या बाबतीत भल्या भल्या अभिनेत्रींना मागे टाकणारी आहे.

तिचे सोशल मीडियावरील पोस्टही कायमच पसंतीस पडतात.

सईने नुकतच तिच्या सोशल मीडियावर तिच्या रेड ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.

यावर कमेंट करत अनेकांनी तिला लालपरी म्हटलं आहे.

तिच्या या रेड ड्रेसमधील लूकने सोशल मीडियावरचं वातावरण चांगलच तापलं आहे.

ग्लॅमरस आणि बोल्ड अशी सई ताम्हणकरची ओळख आहे.

मराठी मनोरंजनसृष्टीची आघाडीची अभिनेत्री असणाऱ्या सईने मालिकांच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली.

2013 मध्ये आलेल्या 'दुनियादारी' या सिनेमाने सईला खऱ्या अर्थानी लोकप्रियता मिळाली.