टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री कंगना शर्माने नवीन लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे

Published by: जगदीश ढोले

स्काय ब्लू शॉर्ट ड्रेस मध्ये कंगना शर्माचे आकर्षक पोझ मधील फोटो समोर आले आहेत

ओपन शॉर्ट सिल्की केस, हाय हील्स, मिनिमल मेकअप सह कांगनाने हा लूक केलेला आहे

कॅमेऱ्यासमोर कंगनाने तिच्या सुडौल आणि आकर्षक शरीराने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे

अभिनेत्री कंगना शर्मा आपल्या धाडसी अंदाजाने चाहत्यांना वेडे करते

सोशल मीडियावर तिच्या अतिशय बोल्ड फोटोज आगीसारखे व्हायरल होतात

अभिनेत्री कंगना शर्माने अलीकडेच ब्लॅक शॉर्ट ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत

अभिनेत्रीचा हा हॉट अंदाज सोशल मीडियावर आगीसारखा व्हायरल होत आहे

कंगना शर्मा कॅमेऱ्यासमोर वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोझ देताना दिसत आहेत

सर्व छायाचित्रे कंगना शर्माच्या इन्स्टाग्रामवरून घेतली आहेत