जान्हवी कपूरने आयफा अवॉर्ड्स 2024 मध्ये गोल्डन स्ट्रॅपलेस गाऊन परिधान केला होता. गौरव गुप्ता यांनी डिझाइन केलेला कस्टम मेड गोल्डन गाऊन होता. अभिनेत्रीने जान्हवी कपूरने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. यासोबतच ती तेलुगू चित्रपटांमध्येही पदार्पण केलं आहे. तिचं सौंदर्य सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासारखं आहे. जान्हवीने वेगवेगळ्या हटके पोझ देत फोटोशूट केलं आहे. जान्हवीचे इंस्टाग्राम वर 2.5 M फॉलोवर्स आहेत. प्रियदर्शनी सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचा चाहता वर्गही मोठा आहे. जान्हवी वेस्टर्न असो किंवा पारंपरिक ती दोन्ही आऊटफीट्सवर खुलून दिसते.