सई ताम्हणकर दोन नव्या प्रोजेक्ट्स मध्ये दिसणार आहे
ABP Majha

अलीकडेच अभिनेत्री सई ताम्हणकर आता महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातून ब्रेक घेणार
असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, या चर्चा सईने फेटाळून लावल्या...

सई सध्या  इम्रान हाश्मी आणि प्रतीक गांधी यांच्यासोबत काम करणार आहे

'ग्राउंड झिरो’ आणि ‘अग्नी’ मध्ये सई  झळकणार!

इम्रान हाश्मी सोबत सईची काय भूमिका असणार याची उत्सुकता लागली आहे.

सईच्या या दोन्ही आगामी प्रोजेक्टबद्दल तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

सई सध्या बॉलिवूड आणि ओटीटीवर सुद्धा आपली छाप सोडत असल्याचं पाहायला मिळतं

सई ताम्हणकरची भूमिका असलेला भक्षक चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता.

'डब्बा कार्टेल' या वेब सीरिजमध्येही ती दिसणार आहे!

'डब्बा कार्टेल'मध्ये अभिनेत्री शबाना आझमी, ज्योतिका, निमिषा सजयन,

अंजली आनंद, गजराज राव, लिलैट दुबे आणि जिशू सेनगुप्ता अशा दिग्गज कलाकारांची फौज आहे.