ब्रेकअपनंतर दिशाच्या आयुष्यात कोणाची एन्ट्री?

Published by: विनीत वैद्य
Image Source: Instagram/dishapatani

दिशा पटानी बॉलिवूडमधील सर्वात सुंदर असलेल्या अभिनेत्रीपैकी एक आहे.

Image Source: Instagram/dishapatani

दिशा ही फिटनेसबाबतही चांगली सजग असते.

Image Source: Instagram/dishapatani

दिशा पटानी आपल्या चित्रपटांसोबत खासगी गोष्टींसाठीही चर्चेत असते.

Image Source: Instagram/dishapatani

दिशाची भूमिका असलेला 'कल्की 2898 एडी'हा चित्रपट प्रदर्शित झाला

Image Source: Instagram/dishapatani

तिच्या कामाचे कौतुक सुरू असताना आता दुसरीकडे तिच्या अफेअरच्याही चर्चा रंगलेल्या पाहायला मिळतात

Image Source: Instagram/dishapatani

दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ रिलेशनमध्ये होते.

Image Source: Instagram/dishapatani

पण त्यांनी त्यांचं नातं जाहीर केलं नाही. आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत, असेच ते सांगत राहिले.

Image Source: Instagram/dishapatani

पण त्यांच ब्रेकअप झाल्याचं समोर आलं. आता दिशा आणि एलेक्जेंडर एकमेकांना डेट करत आहेत.

Image Source: Instagram/dishapatani

टायगरसोबतच्या ब्रेकअपनंतर दिशाच्या आयुष्यात एलेक्जेंडर एलिक्सिक एन्ट्री झाली

Image Source: Instagram/dishapatani

ता एलेक्जेंडरने त्याच्या हातावर अभिनेत्रीच्या चेहऱ्याचा टॅटू काढला आहे.

Image Source: Instagram/dishapatani