अनेक अभिनेत्री आणि अभिनेता आपल्या उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करत आहेत.

अनेक अभिनेत्री आणि अभिनेता आपल्या उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करत आहेत.

Image Source: Instagram/iamrinkurajguru

काही कलाकार विदेशदौरा करत आहेत.

काही कलाकार विदेशदौरा करत आहेत.

Image Source: Instagram/iamrinkurajguru

नुकतंच कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेला आपण लंडन एन्जॉय करताना पाहिलं.

नुकतंच कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेला आपण लंडन एन्जॉय करताना पाहिलं.

Image Source: Instagram/iamrinkurajguru

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू.

Image Source: Instagram/iamrinkurajguru

सैराट या चित्रपटामधून तिने भरभरून यश मिळवलं.

सैराट या चित्रपटामधून तिने भरभरून यश मिळवलं.

Image Source: Instagram/iamrinkurajguru

रिंकूने अनेक चित्रपटात काम केले आहे.

रिंकूने अनेक चित्रपटात काम केले आहे.

Image Source: Instagram/iamrinkurajguru

नुकतंच रिंकू झिम्मा 2 या सिनेमात झळकली होती.

नुकतंच रिंकू झिम्मा 2 या सिनेमात झळकली होती.

Image Source: Instagram/iamrinkurajguru

सोशल मीडियावर रिंकू खूप सक्रिय आहे.

सोशल मीडियावर रिंकू खूप सक्रिय आहे.

Image Source: Instagram/iamrinkurajguru

ती नेहमी आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट शेअर करत असते.

ती नेहमी आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट शेअर करत असते.

Image Source: Instagram/iamrinkurajguru

नुकतंच तिने उन्हाळ्याच्या सुट्टया अशी कॅप्शन देऊन काही फोटो शेअर केले आहेत.

नुकतंच तिने उन्हाळ्याच्या सुट्टया अशी कॅप्शन देऊन काही फोटो शेअर केले आहेत.

Image Source: Instagram/iamrinkurajguru