फुलाफुलांच्या बांधून माळा...

Image Source: Instagram/ananyapanday

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या चर्चेत आहे.

Image Source: Instagram/ananyapanday

अनन्या पांडेने 2019 मध्ये 'स्टूडेंट ऑफ द इयर 2' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

Image Source: Instagram/ananyapanday

अभिनेत्रीचा पहिलाच सिनेमा सुपरहिट ठरला आणि अल्पावधीतच ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे.

Image Source: Instagram/ananyapanday

करिअरच्या सुरुवातीलाच तिने मुंबईत स्वत:चं हक्काचं घर घेतलं

Image Source: Instagram/ananyapanday

तिने 'पती पत्नी और वो', 'खाली पिली', 'गहराईयाँ', 'लायगर' आणि 'ड्रीम गर्ल २' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Image Source: Instagram/ananyapanday

२०२० मध्ये फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात 'सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण' पुरस्कार मिळाला.

Image Source: Instagram/ananyapanday

सोशल मीडियावर खूप सक्रिय असून तिचे फोटो आणि व्हिडिओज व्हायरल होत असतात.

Image Source: Instagram/ananyapanday

अनन्या एक फॅशनिस्टा म्हणूनही ओळखली जाते. तिची स्टाईल नेहमीच चर्चेत असते.

Image Source: Instagram/ananyapanday

अनन्या पांडेची आतापर्यंतची कारकीर्द यशस्वी ठरली आहे

Image Source: Instagram/ananyapanday

भविष्यातही ती अनेक उत्कृष्ट चित्रपट देईल यात शंका नाही.

Image Source: Instagram/ananyapanday