बऱ्याच दिवसापासून भारतीय क्रिकेटरांचे आणि अक्टर्सचे नावं आपण जुडलेले पाहतो.

Image Source: pinterest

पण सध्या क्रिकेटर सोबत आत्ता सुपर मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सोबत जुडलं जात आहे.

Image Source: pinterest

भारतीय क्रिकेट टीमचा एक खेळाडूची अफैरची चर्चा चालू आहे.

Image Source: pinterest

अभिषेक शर्मा आत्ताच संपलेल्या सामन्यात इंग्लंड सोबत टी-२० सिरीज मध्ये चांगलीच कामगिरी केली आहे.

Image Source: pinterest

त्यानंतर अभिषेक शर्मा पर्सनल लाइफचे काही किस्से चर्चेत आले.

Image Source: pinterest

मिळालेल्या माहितीनुसार अभिषेक शर्मा हा 'लैला फैसल' हिला डेट करत आहे.

Image Source: pexel

जेव्हा लैला फैसलने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर अभिषेक शर्माचा उल्लेख केला

Image Source: pexel

कोण आहे ही 'लैला'

लैला एक फॅशन एन्ट्रोप्रेनॉर आहे लैला ची स्वतःची कंपनी आहे

त्या कंपनीचं नाव रुही फैसल डिझाइन आहे. आणि लैला ने स्वत हा ब्रँड बनवला आहे.

Image Source: pexel

अभिषेक ला आणि लैलाला नवी दिल्लीत काही इव्हेंट्समध्ये स्पॉट केलं गेलं होत.