'छावा' चित्रपटात विक्की कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार आहे.

Image Source: instagram

तर, महाराणी येसुबाईंच्या भूमिकेत दाक्षिणात्य लेडी सुपरस्टार रश्मिका मंदाना दिसणार आहे.

Image Source: instagram

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' सिनेमाची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे.

Image Source: instagram

छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्याची आणि दैदिप्यमान पराक्रमाची ख्याती रुपेरी पडद्यावर मांडणारा 'छावा' येत्या 14 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.

Image Source: instagram

सध्या या चित्रपटातील नव्या गाण्याची चर्चा होत आहे. 'छावा'मधील 'आया रे तुफान' हे गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Image Source: instagram

गाणं रिलीज होताच, प्रेक्षकांकडून लाईक्स अन् कमेंट्सचा वर्षाव या गाण्यावर करण्यात आला. महत्त्वाची बाब म्हणजे, ऑस्कर विनिंग संगितकार ए. आर. रेहमान यांनी या गाण्याच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.

Image Source: instagram

संध्या छावा चित्रपटाची संपूर्ण कलाकार मंडळी मैदानातं उतरून प्रेक्षकांना उत्साहित करत आहे.

Image Source: instagram

'छावा' चित्रपटाला प्रेक्षक चांगलाच प्रतिसाद देत आहे.

Image Source: instagram

प्रेक्षकांमध्ये जाऊन विक्की ने चाहत्यांना ऑटोग्राफ देताना दिसले.

Image Source: instagram

विक्कीने आपल्या सोशल मीडिया वर भगवा झेंडा लहरवताना फोटो शेअर केला.

Image Source: instagram

'छावा' चित्रपटाला यश मिळावे म्हणून विक्कीने मंदिरात जाऊन पूजा सुद्धा केली.