करिष्मा कपूरच्या घटस्फोटित नवऱ्याचं निधन

Published by: जयदीप मेढे
Image Source: X/@vani_mehrotra

बॉलिवूडची अभिनेत्री करिश्मा कपूरच्या एक्स हजबँडचं निधन झालं आहे.

Image Source: Instant Bollywood/Instagram

फिल्मफेयरच्या रिपोर्टनुसार, यूकेमध्ये पोलो खेळत असताना हार्ट अटॅक आल्यामुळे प्रसिद्ध बिझनेसमन संजय कपूर यांचं निधन झालं आहे.

Image Source: X/Sunjay Kapur

ते 53 वर्षांचे होते. धक्कादायक बाब म्हणजे, गुरुवारी झालेल्या अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये

Image Source: X/Sunjay Kapur

मृत्यूमुखी पडलेल्यांसाठी श्रद्धांजली वाहणारी पोस्ट संजय कपूर यांनी केली होती.

Image Source: X/Sunjay Kapur

ती त्यांची अखेरची पोस्ट ठरली. अभिनेत्री करिष्मा कपूरसोबत घटस्फोट झाल्यानंतर संजय कपूर

Image Source: X/Sunjay Kapur

यांनी अभिनेत्री प्रिया सचदेवसोबत लग्नगाठ बांधलेली. दोघांना एक सात वर्षांचा मुलगा आहे.

Image Source: X/Sunjay Kapur