आमिर खाननं ‘सितारे जमीन पर’ सिनेमा ओटीटीवर न आणता फक्त थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Published by: जगदीश ढोले
Image Source: instagram/amirkhanactor_

‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट 20 जून रोजी सर्व थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे

Image Source: IMDB

अमेझॉन प्राईम व्हिडीओकडून 120 कोटींची डील देण्यात आली होती, पण आमिरने ती नाकारली.

Image Source: instagram/amirkhanactor_

आमिरला पहायचं आहे की, जर चित्रपट 8 आठवड्यांपर्यंत ओटीटीवर नसेल, तर प्रेक्षक थिएटरमध्ये जातील का?

Image Source: instagram/amirkhanactor_

चित्रपट काही काळानंतर YouTube वर रिलीज होणार, पण फ्रीमध्ये नाही – प्रेक्षकांना पैसे भरावे लागतील.

Image Source: PTI

आमिरचं उद्दिष्ट आहे – लोकांना पुन्हा थिएटरमध्ये आणणं.

Image Source: instagram/amirkhanactor_

‘सितारे जमीन पर’ हा 2007 मध्ये आलेल्या ‘तारे जमीन पर’चा पुढचा भाग आहे.

Image Source: instagram/amirkhanactor_

या चित्रपटात 10 दिव्यांग नव्या कलाकारांना संधी देण्यात आली आहे.

Image Source: instagram/amirkhanactor_

चित्रपटात अभिनेत्री जेनेलिया देशमुख मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

Image Source: instagram/geneliad

चित्रपटाला सेंसर बोर्डाकडून कोणतीही काटछाट न करता थेट पास मिळालेला आहे.

Image Source: IMDB