बऱ्याच लोकांना सोशल मीडियावर रील्स बनवायला आवडतात.
रील्सच्या मदतीने त्यांचे फॉलोअर्स देखील सहज वाढतात.
परंतु काही चुकांमुळे ते फॉलोअर्स कमी होऊ शकतात.
रील्स बनवताना रील्सचा दर्जा चांगला असावा.
रील्समधील ऑडिओ हे स्पष्ट असावे आणि ऐकायला क्लिअर हवे.
रील्स नेहमीच 30 ते 50 सेकंदांपर्यंत केल्या पाहिजेत.
रील्स नेहमी चालू विषयांवर बनवण्याचा प्रयत्न करावा.
कंटेंटच्या संबंधित हॅशटॅगचा वापरा करावा त्याने फॉलोअर्स वाढतील.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.