अमृता तिचा वाढदिवस तिच्या पतीबरोबर साजरी करतं दिसत आहे. अमृता मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करते. प्रसाद ओक त्याची पत्नी मंजिरी हे अमृता खानविलकर सोबत घट्ट मैत्री आहे. मध्यंतरी या तिघांचा डान्स सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. लहानपणापासूनच तिला नृत्याची कारण्याची आवड आहे.