'फँड्री' चित्रपटा मध्ये शालू आणि जब्या मुख्य भूमिका साकारलेल्यायांची अजूनही प्रेक्षकांच्या मनात आहेत.
राजेश्वरी खरातला 'फँड्री' या चित्रपटामधील 'शालू' भूमिकेमुळे विशेष ओळख मिळाली.
फँड्री' चित्रपटा मध्ये मुख्य भूमिका साकारलेल्यायांची शालू आणि जब्या व्यक्तिरेखा अजूनही प्रेक्षकांच्या मनात आहेत.
गुलाबी टॉप निळ्या जीन्सवर काळा गॉगल घातलेले फोटोने चाहत्यांवर भूरळ पाडली आहे
राजेश्वरीने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांचा मन जिंकत आहे.
राजेश्वरीच्या फोटोला चाहत्यांचे लाईक्स आणि कंमेंटचा पाऊस पडत आहे.
एका युजरने काळ्या चिमणीची राख जब्या भाऊ टाकून बसलाय आता कोणी ट्राय करू नका . अशी हास्यस्मय कंमेंट केली आहे.