दिलजीत हा त्याच्या गाण्याच्या कॉन्सर्ट मुळे चर्चेत आहे.
सध्या दिलजीत आपल्या दिल-लुमिनाटी टूर मध्ये चाहत्यांच्या मनात घर केलं आहे .
दिलजीत चे कॉन्सर्ट मधले फोटो आणि विडिओ सोशल मीडिया वर व्हायरल आहेत.
दिलजीत चा कॉन्सर्ट १५ नोव्हेंबर ला होणार आहे तर या कॉन्सर्टसाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
कॉन्सर्ट च्या अगोदर तेलंगणा सरकार ने दिलजीत ला नोटीस दिली आहे .
तेलंगणा सरकार ने दिलजीत ला कॉन्सर्टमध्ये पटियाला पेग, पंज तारा, आणि केस या गाण्यावर बंदी घातली आहे.
आणि दारू ड्रग्स आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या गाण्याला सुद्धा बंदी घातली आहे.
लहान मुलांना सुद्धा मंचावर आणू नका आणि स्पीकर चा आवाज सुद्धा जास्त ठेऊ नका.
जर सगळ्या अटी मान्य केल्या नाही तर कारवाई करण्यात येईल.