अभिनेत्री श्रिया पिळगावकर तिच्या आगामी वेब सिरीज 'ताजा खबर सीझन 2' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती. अभिनेत्री श्रिया पिळगांवकरने तिचे काही नवे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने पिवळा मिनी ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये श्रिया खूपच सुंदर दिसत आहे. तिचे हे स्टायलिश फोटो तिच्या चाहत्यांना देखील आवडले आहेत. तिच्या या फोटोंनी चाहत्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. श्रिया सोशल मीडियावर सक्रिय असते. श्रियाचे इंस्टाग्राम वर 983 k फॉलोवर्स आहेत. वेस्टर्न असो किंवा पारंपरिक ती दोन्ही आऊटफीट्सवर खुलून दिसते.