दिशा पटानीने इंस्टाग्रामवर तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
दिशाने न्यूड-रंगाचा गाऊन परिधान केला आहे.
दिशाने मिनिमल मेकअपने हा लुक पूर्ण केला आहे.
दिशाने न्यूड-रंगाचा गाऊन परिधान केला आहे.
या लुकमध्ये दिशा खूपचं सुंदर दिसत होती.
तिचे हे फोटो चांगलेच चर्चेत आहेत.
दिशाच्या या लुक ने चाहत्यांच लक्ष वेधून घेतलं आहे.
दिशा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असल्यामुळे तीच पोस्ट पाहायला मिळतात.
दिशाच्या या ड्रेसची किंमत 48 हजार आहे.
दिशा पटानीचे इंस्टाग्राम वर 61.5M फॉलोवर्स आहेत.