पूजा हेगडेने तिच्या सोशल मिडियावर शेअर केली नवीन फोटो. पूजा हेगडेचे इंस्टाग्रामवर 27.2 million फॉलोवर्स आहेत. अभिनेत्री पूजा हेगडे हिने तेलुगु, हिंदी आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. पांढऱ्या क्रॉप शर्ट आणि काळ्या रंगाची पँट घातलेली पूजा एकदम आकर्षक दिसते. तिच्या आउटफिटवर शोभुन दिसेल आशी हेअर स्टाइल केली आहे हिरव्या रंगाचे कानातले तिच्या लुक वर उठुन दिसत आहे. पूजाचा सिंपल मेकअप सुंदर दिसत आहे. पूजा हेगडे 'देवा' हिंदी भाषेतील नवीन चित्रपटात दिसणार आहे. पूजाने तिच्या चाहत्याचे लक्ष वेधुन घेतले आहे. सोशल मीडियावर ती बरीच सक्रिय असते.