तेंडुलकर मायलेकीचं खास फोटोशूट…

Published by: विनीत वैद्य
Image Source: Instagram/saratendulkar

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकर मेडिसिनमध्ये मास्टर झाली आहे

Image Source: Instagram/saratendulkar

सारा तेंडुलकर सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे.

Image Source: Instagram/saratendulkar

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Image Source: Instagram/saratendulkar

आता साराची एक लेटेस्ट पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

Image Source: Instagram/saratendulkar

सारा आणि अंजली तेंडुलकरचा हा फोटो व्हायरल झाला आहे.

Image Source: Instagram/saratendulkar

हा फोटो शेयर करत 'Mommy dearest' असं कॅप्शन दिलं आहे...

Image Source: Instagram/saratendulkar

तिच्या भारतीय लूकने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.

Image Source: Instagram/saratendulkar

साराने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे.

Image Source: Instagram/saratendulkar

त्यावरील तिची ज्वेलरीदेखील खूपच खास आहे.

Image Source: Instagram/saratendulkar