जान्हवी कपूर हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. जान्हवी कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.
Published by: अदिती पोटे, एबीपी माझा
. जान्हवी कपूरचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.
जान्हवी कपूर ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते.
आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो शेअर करताना ती दिसते.
April 8, 2025
जान्हवी कपूर सध्या शिखर पहाडिया याला डेट करत आहे.
Published by: अदिती पोटे, एबीपी माझा
जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे लवकरच लग्न करणार असल्याचे सांगितले जाते. अनेक वर्षांपासून जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे डेट करत आहेत. शिखर पहाडिया हा सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे.
जान्हवीने नुकताच एक नवा लूक शेअर केलाय, ज्यात ती सॅटिन ड्रेसमध्ये दिसतेय.