छावा हा चित्रपट येत्या उद्या प्रदर्शित होतेय.

Published by: विनीत वैद्य
Image Source: Instagram/maddockfilms

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जिवनावर हा चित्रपट आधारलेला आहे.

Image Source: Instagram/maddockfilms

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जिवनावर हा चित्रपट आधारलेला आहे.

Image Source: Instagram/maddockfilms

विशेष म्हणजे अजय देगवणने याआधी तानाजी या चित्रपटात शिवरायांच्या मावळ्याची भूमिका केलेली आहे.

Image Source: Instagram/maddockfilms

हा चित्रपट तेव्हा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता.

Image Source: Instagram/maddockfilms

त्यामुळेदेखील छावा या चित्रपटाचे आणि अजय देवगणचे खास कनेक्शन जुळले आहे,

Image Source: Instagram/maddockfilms

असे म्हटले जातेय. अभिनेता अजय देवगणवर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Image Source: Instagram/maddockfilms

अजय देवगण चित्रपटात व्हॉईस ओव्हर देणार आहे.

Image Source: Instagram/maddockfilms

म्हणजेच छावा चित्रपटाचे कथानक चालू असताना अजय देवगणचा व्हाईस ओव्हर ऐकता येणार आहे.

Image Source: Instagram/maddockfilms

विशेष म्हणजे अजय देवगणने त्याचे व्हॉईस ओव्हरचे काम पूर्णदेखील केले आहे.

Image Source: Instagram/maddockfilms