सुनील शेट्टी एअरपोर्टवर स्पॉट झाला. (Photo Credit : manav manglani) उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटर्स दर्शनासाठी जात असतात. (Photo Credit : manav manglani) नुकतचं अभिनेता सुनील शेट्टी यानं देखील महाकाल देवाचं दर्शन घेतलं आहे. (Photo Credit : manav manglani) सुनील शेट्टीने मुलासोबत भस्म आरतीमध्येही सहभाग घेतला. (Photo Credit : manav manglani) आवारा पागल दिवाना,दिलवाले, सपूत, हेर फेरी, मोहरा,धडकन या चित्रपटांमधून सुनील शेट्टी प्रेक्षकांच्या भेटीस आला. (Photo Credit : manav manglani) आता तो वेलकम टू द जंगल या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo Credit : manav manglani) सुनील शेट्टी यांनी 1992 मध्ये 'बलवान' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. (Photo Credit : manav manglani) 1994 मध्ये आलेला 'मोहरा' या सिनेमाने त्यांना सुपरस्टार बनवलं. (Photo Credit : manav manglani) 1994 मध्येच दिलवाले चित्रपट रिलीज झाला, या चित्रपटामुळे त्याला विशेष लोकप्रियता मिळाली. (Photo Credit : manav manglani) सुनीलच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. (Photo Credit : manav manglani)