Image Source: (Photo Credit : manav manglani)

सिद्धार्थ मल्होत्रा एअरपोर्ट स्पॉट झाला, पाहा फोटो.. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

सिद्धार्थ लवकरच योद्धा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

सिद्धार्थ मल्होत्रा या चित्रपटात सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

अरुण असं या सिद्धार्थच्या भूमिकेचं नाव आहे. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

थेट विमानातून आणि प्रेक्षकांच्या समवेत योद्धा चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

पहिल्यांचा एका चित्रपटाचा ट्रेलर अत्यंत अनोख्या पद्धतीने लॉन्च करण्यात आला आहे. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

विमानात प्रेक्षकांसोबत 37,000 फूट उंचावरुन हा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

हा चित्रपट 15 मार्च रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा पहिल्यांदाच दिशा पटानीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

सिद्धार्थाच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. (Photo Credit : manav manglani)