बॉबी देओलची पत्नी 50 जणांसाठी जेवण बनवते

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: insta-iambobbydeol

बाबी देओल यांनी 1996 मध्ये तान्या देओलसोबत आपली लग्नगाठ बांधली

Image Source: insta-iambobbydeol

एकदा तान्या देओलनं डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांना एक मुलाखत दिलेली.

Image Source: insta-iambobbydeol

या मुलाखतीत बोलताना तान्या देओलनं सासरे धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांच्यासोबतच्या नात्यावर भाष्य केलं

Image Source: insta-iambobbydeol

तान्या देओल म्हणालेल्या की, धर्मेंद्र आणि प्रकाश कौर मला मुलीसारखं प्रेम करतात.

Image Source: insta-iambobbydeol

तान्या म्हणाली की, आमच्या लग्नाला एवढी वर्ष झाली, तरीही माझे सासू-सासरे मला मुलीसारखीच वागणूक देतात.

तान्या देओल यांना विचारलं गेलं की, त्या घरी दिवसभर काय करतात?

Image Source: insta-iambobbydeol

त्यावेळी त्या म्हणाल्या की, माझ्या सासूबाई खूप फिरतात आणि मला घर चालवण्यात रस आहे.

Image Source: insta-iambobbydeol

कधीकधी वाटतं की, हा एक व्यवसाय चालू आहे. कारण माझ्या घरातील काम माझ्या कामापेक्षा जास्त धावपळीचं आहे.

Image Source: insta-iambobbydeol

तान्यानं म्हटलं की, त्या 50 लोकांसाठी जेवण बनवतात.

Image Source: insta-iambobbydeol