अभिनेत्री माधुरी दीक्षित कायम स्वतःचे वेग-वेगळ्या लूकमधील फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

Image Source: instagram

अभिनेत्री माधुरी दीक्षित कामय तिच्या सौंदर्यामुळे आणि सिनेमांमुळे चर्चेत असते

Image Source: instagram

सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर देखील माधुरीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे

Image Source: instagram

पन्नाशीत देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही.

Image Source: instagram

माधुरी बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Image Source: instagram

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.

Image Source: instagram

आभिनेत्री माधुरी दीक्षित हिने पिवळ्या लेहेंग्यात काही फोटो पोस्ट केले आहेत.

Image Source: instagram

चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. साजेश्या ज्वेलरीमुळे तिचा हा लूक खुलून दिसत आहे.

Image Source: instagram