सध्या भारतामधील सर्वच नेते मंडळी प्रयागराज मधील महाकुंभ मेळ्यात दिसत आहे.

Image Source: PTI

आज दि. ५ फेब्रुवारी ला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा प्रयागराजमध्ये दाखल झाले आहे

Image Source: PTI

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाकुंभ मेळ्यात पवित्र स्नान केलं आहे.

Image Source: PTI

भगवं वस्त्र आणि हातात आणि गळ्यात रुद्राक्ष माळ घातलं आहे.

Image Source: PTI

मोदी यांनी गंगा नदीची पूजा सुद्धा केली.

Image Source: PTI

गंगा, यमुना आणि सरस्वती, या तीन नद्यांचा संगम असलेल्या त्रिवेणी संगमापर्यंत मोदी यांनी बोटीने प्रवास केला.

Image Source: PTI

नदीमध्ये उभं राहून मंत्र म्हणत मोदी यांनी प्रार्थना सुद्धा केली.

Image Source: PTI

त्यानंतर मोदींनी सूर्याला अर्घ्य अर्पण केलं.

Image Source: PTI

साधारणपणे मोदीनीं ५ मिनिटाच्या वर सूर्याची पूजा केली.

Image Source: PTI

महाकुंभ मेळ्यात मोदींच्या उपस्थितीमुळे भाविकांमध्ये खूप उत्साह दिसून आला.

Image Source: PTI