वयाच्या चाळिशीत आवाजही 'कडक'...

Published by: विनीत वैद्य
Image Source: Instagram/sunidhichauhan5

सुनिधीने वयाच्या चौथ्या वर्षापासून गायला सुरुवात केली.

Image Source: Instagram/sunidhichauhan5

भारतीय गायिका सुनिधी चौहान हिच्या आवाजाचे संपूर्ण जगभरात चाहते आहेत.

Image Source: Instagram/sunidhichauhan5

बॉलिवूडमध्ये 'धूम मचाले'पासून ते 'बिडी जलईले' अशा अनेक गाण्यांना सुनिधीने आवाज दिलाय.

Image Source: Instagram/sunidhichauhan5

इतकच नव्हे तर मराठी गाणीही सुनिधीने गायली आहेत.

Image Source: Instagram/sunidhichauhan5

तिने गायलेलं सनई चौघडे या सिनेमातील 'कांदे पोहे' हे गाणं आजही पसंतीस उतरतं

Image Source: Instagram/sunidhichauhan5

१९९९ मध्ये ‘मस्त’ चित्रपटातील ‘रुकी रुकी सी जिंदगी’ या गाण्यामुळे ती प्रकाशझोतात आली

Image Source: Instagram/sunidhichauhan5

सुनिधीने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये हिट गाणी गायली आहेत.

Image Source: Instagram/sunidhichauhan5

सुनिधीने विविध प्रकारची गाणी गायली आहेत, ज्यात पॉप, रॉक, शास्त्रीय आणि लोकसंगीत यांचा समावेश आहे.

Image Source: Instagram/sunidhichauhan5

सुनिधीने अनेक पुरस्कार आणि नामांकने जिंकली आहेत, ज्यात फिल्मफेअर पुरस्कारांचाही समावेश आहे.

Image Source: Instagram/sunidhichauhan5

सुनिधी चौहान सोशल मीडियावरही सक्रिय आहेत आणि तिचे अनेक चाहते आहेत.

Image Source: Instagram/sunidhichauhan5