Image Source: (Photo Credit : manav manglani)

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

1 ते 3 मार्च दरम्यान गुजरातमधील जामनगरमध्ये तीन दिवस त्यांचा प्री-वेडिंग सोहळा सुरु आहे. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला देशासह परदेशातील मंडळीदेखील उपस्थित आहेत. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

पहिल्या दिवशी आंतरराष्ट्रीय पॉप गायिका 'रिहाना'ने आपल्या गाण्याने प्रेक्षकांना वेड लावलं. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

रिहानाने अनंत आणि राधिकाच्या कॉकटेल पार्टीत जबरदस्त परफॉर्मन्स केला. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

अंबानी कुटुंबासह सर्व पाहुणे आंतरराष्ट्रीय गायिकेच्या गाण्यावर नाचताना दिसले. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमधील तिच्या परफॉर्मन्सनंतर, रिहाना जामनगरहून तिच्या देशाला रवाना झाली. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

आंतरराष्ट्रीय पॉप गायिका पहाटे एअरपोर्टवर स्टायलिश लूकमध्ये स्पॉट झाली. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

रिहानाने निळ्या रंगाच्या स्टोलसह गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

रिहानाने पॅप्ससोबत अनेक फोटोही क्लिक केले. (Photo Credit : manav manglani)

Thanks for Reading. UP NEXT

Rashmika Mandanna : नॅशनल क्रश 'रश्मिका' चा एअरपोर्ट लूक!

View next story