बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदाना एअरपोर्टवर स्पॉट झाली. (Photo Credit : manav manglani) रश्मिकाने ब्लॅक टॉप, ब्लॅक जीन्स आणि त्यावर सुंदर जॅकेट परिधान केले आहे. (Photo Credit : manav manglani) रश्मिकाने व्हाईट शूज आणि व्हाईट बॅगने हा लूक पूर्ण केला आहे. (Photo Credit : manav manglani) शॉट हेअरमध्ये रश्मिका खूपचं सुंदर दिसतं आहे. (Photo Credit : manav manglani) रश्मिकाच्या या क्यूट स्माईने जगभरात वेड लावले आहे. (Photo Credit : manav manglani) रश्मिका मंदाना ही दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीसह बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री आहे. (Photo Credit : manav manglani) तेलुगू आणि कन्नड भाषेतील सिनेमांत तिने जास्तीत जास्त काम केलं आहे. (Photo Credit : manav manglani) रश्मिकाच्या 'अॅनिमल' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. (Photo Credit : manav manglani) रश्मिका सध्या 'पुष्पा 2' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. (Photo Credit : manav manglani) रश्मिका अभिनेता विजय देवरकोंडाला डेट करत असल्याची चर्चा आहे. (Photo Credit : manav manglani)