Image Source: (Photo Credit : manav manglani)

उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी लगीनघाईला सुरुवात झाली आहे. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी- नीता अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

1 ते 3 मार्च दरम्यान गुजरातमधील जामनगरमध्ये तीन दिवस त्यांचा प्री-वेडिंग कार्यक्रम पार पडणार आहे. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला देशासह परदेशातील मंडळीदेखील उपस्थित असणार आहेत. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

प्री-वेडिंगआधी अनंत आणि राधिकाने जामनगर आणि जवळपासच्या गावांमध्ये अन्नसेवा केली आहे. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

अन्नसेवेचा हा कार्यक्रम प्री-वेडिंगपर्यंत सुरू राहणार आहे. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट प्री-वेडिंग पर्यंत 51,000 लोकांना अन्नसेवा देणार आहेत. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

मुकेश अंबानी, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट जामनगरमधील लोकांना जेवण वाढतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्न सोहळ्याकडे चाहत्यांच लक्ष लागलं आहे. (Photo Credit : manav manglani)

Thanks for Reading. UP NEXT

रकुल-जॅकीच्या हळदीचे खास हसरे फोटो!

View next story