अभिनेत्री खुशी मुखर्जी सोशल मीडियावर तिच्या लूक, फोटो आणि व्हिडीओंमुळे दररोज चर्चेत असते.
Published by: जयदीप मेढे
Image Source: instagram.khushi_mukherjee
खुशी मुखर्जी अशी अभिनेत्री आहे, जी तिच्या अभिनयामुळे कमी आणि सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमुळे जास्त चर्चेत असते.
Image Source: instagram.khushi_mukherjee
खुशी मुखर्जीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिनं फाटलेली जीन्स आणि रिवीलिंग टॉप वेअर केला आहे.
Image Source: instagram.khushi_mukherjee
June 10, 2025
तिचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्स खूप नाराजी व्यक्त करत आहेत आणि तिच्यावर अश्लीलता पसरवल्याचा आरोप करत आहेत.
Published by: जयदीप मेढे
Image Source: instagram.khushi_mukherjee
कमेंटमध्ये नेटिझन्स काय म्हणतायत?
Image Source: instagram.khushi_mukherjee
ये क्या पहनी है क्या मजबूरी है छी छी कैसे कैसे लोग होते हैं... प्लीज एखाद्या वकिलाला हिच्यावर अश्लीलता पसरवत असल्याची केल दाखल करायला सांगा... हे आपल्या संस्कृतीसाठी अत्यंत लज्जास्पद आहे...
Image Source: instagram.khushi_mukherjee
खुशी मुखर्जी एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे तिने तमिळ फिल्म अंजल थुरईमधून डेब्यू केलेला आणि हार्ट अटॅक आणि जोंगा प्रेमा यांसारख्या फिल्ममध्ये दिसली होती.
Image Source: instagram.khushi_mukherjee
याव्यतिरिक्त तिनं बालवीर रिटर्न्ससारख्या शोजमध्येही काम केलंय.
Image Source: instagram.khushi_mukherjee
खुशी एमटीव्हीच्या स्प्लिट्सव्हिला एक्स आणि लव्ह स्कूल सारख्या रिऍलिटी शोमध्येही दिसली होती.