अभिनेत्री श्रेया बुगडे ‘चला हवा येऊ द्या’ नंतर ‘ड्रामा ज्युनियर’ ह्या कार्यक्रमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: instagram\shreyabugde

ह्या शोचं श्रेया होस्टिंग करत असून तिच्या कामाचं चाहते कौतुक करीत आहेत.

Image Source: instagram\shreyabugde

श्रेयाने नुकतेच लाल भरजरी साडी नेसून खूप सुंदर फोटोशूट केलंय.

Image Source: instagram\shreyabugde

श्रेयाचं सौंदर्य सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासारखं आहे.

Image Source: instagram\shreyabugde

श्रेयाचं सौंदर्य सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासारखं आहे.

Image Source: instagram\shreyabugde

श्रेया सोशल मीडियावर सतत काहीना काही पोस्ट करत असते.

Image Source: instagram\shreyabugde

चाहत्यांनी तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Image Source: instagram\shreyabugde

तिच्या या फोटोवर चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलं आहे.

Image Source: instagram\shreyabugde

श्रेया सोशल मीडियावर सक्रिय असते.

Image Source: instagram\shreyabugde

श्रेयाचे इंस्टाग्राम वर 926 k फॉलोवर्स आहेत.

Image Source: instagram\shreyabugde