करीनाने नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नवीन फोटो पोस्ट केले आहेत. करीना वेगवेगळ्या हटके पोझ देत फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोंनी चाहत्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. तिचे हे फोटो चांगलेच चर्चेत आहेत. तिचं सौंदर्य सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासारखं आहे. करीना वेस्टर्न असो किंवा पारंपरिक ती दोन्ही आऊटफीट्सवर खुलून दिसते. प्रत्येक स्टाईल सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असते. करीनाचे इंस्टाग्राम वर 12.8 M फॉलोवर्स आहेत. चाहत्यांनी तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.