अभिनेत्री शर्वरी वाघ हिने तिच्या दमदार अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनामध्ये खास स्थान निर्माण केलं आहे.

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

2024 वर्ष अभिनेत्री शर्वरी वाघ हिच्यासाठी खूपच खास ठरलं.

या वर्षात ती बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री म्हणून समोर आली.

मुंज्या, महाराज आणि वेदा या चित्रपटांतून शर्वरीने एकापेक्षा एक दमदार भूमिका उत्तम प्रकारे सादर करत प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवली.

शर्वरीने नुकताच एक नवा लूक शेअर केलाय. ज्यात ती पिवळ्या रफल ड्रेसमध्ये दिसतेय.

तिच्या स्माईलने सगळं लक्ष वेधून घेतलं आहे.

अभिनेत्री शर्वरी वाघ प्रत्येक लूकमध्ये तितकीच ग्लॅमरस दिसते.