टीव्ही अभिनेत्री हिना खानने इंस्टाग्रामवर उमराहचे फोटो शेअर केले आहेत.

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

या फोटोंवर तिने आपल्या उमराहच्या काही गोष्टी आणि आठवणीही लिहिल्या आहेत.

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

एका फोटोवर ‘सुकून’ तर दुसऱ्या चित्रावर ‘शिफा’ असा शब्द वापरण्यात आला आहे.

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

प्रत्येक मुस्लिमाला हज आणि उमराह करण्याची इच्छा असते

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

परंतु अल्लाह ज्याला बोलावतो त्यालाच हज किंवा उमराहला जाण्याचा चान्स मिळतो.

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

असंच काहीसं कॅप्शन हिनाने फोटोना दिलं आहे.

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

कॅप्शनमध्ये, अभिनेत्रीने उमराहला आमंत्रित केल्याबद्दल अल्लाहचे आभार मानले आहेत

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

आणि लवकरच पूर्ण बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

ऑल फोटो : https://www.instagram.com/realhinakhan/

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा