मराठमोळी निक्की तांबोळी ही सोशल मीडियावर बरीच चर्चेत असते.

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

निक्की ही बिग बॉसच्या 14 व्या सिझनमध्येही दिसली होती.

त्यानंतर ती अनेक सेलिब्रेटींच्या म्युझिक अल्बममध्येही झळकली होती.

तसेच तिचा कंचना-3 हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.

निक्कीने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती हॉट लूकमध्ये दिसत आहे.

निक्कीने काळ्या ड्रेमधले काही फोटो सोशल मीडियावर शेअर आहेत.

या लूकसाठी निक्कीने न्यूड मेकअप केला आहे.

निक्कीला इंस्टाग्रामवर 5.8M फोल्लोअर्स आहेत.