सलमान खानच्या पुढच्या 'सिकंदर' चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी रश्मीकाने एक क्लासी लूक केला होता.

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

तिने ब्राऊन ब्राऊन रंगाचा लॉन्ग ड्रेस परिधान केला आहे.

या ड्रेसचे स्लिव्हस पफ स्टाईल आहेत आणि लॉन्ग आहेत.

या सोबत तिने गोल्डन दागिने घातले आहेत.

स्मोकी आय मेकअप सोबत रश्मीकाने हा लूक पूर्ण केलाय.

सलमान खानचा 'सिकंदर' हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर ३० मार्चला प्रदर्शित होणार आहे.

रश्मिका-सलमानशिवाय काजल अग्रवाल, प्रतिक बब्बर, सत्यराज यांसारख्या स्टार्सनी या चित्रपटात काम केले आहे.

रश्मीकाची बन हेअरस्टाईल या लूक सोबत फारच जुळून आली आहे.

गॉगल घालून काढलेल्या या फोटोत रश्मीका खूपच सुंदर दिसत आहे.

सलमान खानच्या सिकंदर या चित्रपटात त्याची जोडी रश्मिका मंदान्नासोबत आहे.