मॉडेल, अभिनेत्री निक्की तांबोळी मराठी बिग बॉस सिझन 4 नंतर खूप चर्चेत आली.
Published by: अदिती पोटे, एबीपी माझा
या शोमध्येच अरबाज पटेल आणि निक्कीतील मैत्री साऱ्यांना पाहायला मिळाली. स्पर्धक म्हणून सहभागी झालेली निक्की त्या स्पर्धेत उपविजेती ठरली होती
आता तिने सेलिब्रिटी मास्टरशेफमध्येही आपला दबदबा कायम ठेवला.
निक्की तांबोळीने सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले आहे.
हा रिअॅलिटी शो आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करतोय. समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, गौरव खन्नाने या हंगामाचा किताब जिंकला आहे.
हिंदी अभिनेत्री, मॉडेल, नृत्यांगना आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर निक्की तांबोळी यांनी बिग बॉस 14 आणि कलर्स टीव्हीवरील खतरों के खिलाडी 11 मध्ये तिच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
निक्की तांबोळीचा जन्म 21 ऑगस्ट 1996 रोजी महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे झाला. तिची आई प्रमिला बोडखे या गृहिणी आहेत आणि वडील दिगंबर तांबोळी हे एक व्यापारी आहेत.
निक्कीने आपले शिक्षण औरंगाबादच्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमधून पूर्ण केले.
रिअॅलिटी शो व्यतिरिक्त निक्कीने टी-सीरीज, सारेगामा आणि देसी म्युझिक फॅक्टरी सारख्या चॅनेलसह अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये काम केले आहे. 2
निक्कीने नुकताच तिचा एक नवा लूक शेअर केलाय, ज्यात ती डेनिम कॉर्ड सेट मध्ये दिसतेय.
न्यूड मेकअप आणि ओपन हेअर मध्ये निकी खूपच सुंदर दिसतेय.
2022 मध्ये निक्की तांबोळीने कलर्स टीव्हीवरील भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांनी आयोजित केलेल्या 'द खटरा खटरा' या गेम शोमध्ये दिसली होती.