गालावर खळी डोळ्यात धुंदी, फातिमा शेखचं सौंदर्य पाहून प्रेमात पडाल, खास फोटो केले शेअर

Published by: जयदीप मेढे
Image Source: Instagram/@fatimasanashaikh

फातिमा शेख ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने २०१६ मध्ये आलेल्या दंगल या चित्रपटात गीता फोगाटची भूमिका केली होती.

Image Source: Instagram/@fatimasanashaikh

फातिमा शेख ही सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असून ती तिच्या आयुष्यातील गोष्टी पोस्ट करत असते.

Image Source: Instagram/@fatimasanashaikh

अलीकडेच तिने तिच्या सुट्ट्यांचे फोटो इन्स्टाग्रामवर टाकले.

Image Source: Instagram/@fatimasanashaikh

या फोटोंमध्ये फातिमा एका अज्ञात डोंगराळ ठिकाणी डोंगरातला आनंद घेताना दिसली.

Image Source: Instagram/@fatimasanashaikh

फोटोंमध्ये ती कुटुंब आणि मित्रांसोबत जेवणाचा आनंद घेताना पण दिसली.

Image Source: Instagram/@fatimasanashaikh

तिच्या मित्रांसोबत ट्रेकिंग करतानाचे फोटोही लोकांना पाहायला मिळाले.

Image Source: Instagram/@fatimasanashaikh

चाहत्यांनी तिच्या या ट्रिपचं कौतुक केलं आणि लाईक्स व कमेंट्सने पाठिंबा दिला.

Image Source: Instagram/@fatimasanashaikh

तिने एका पोस्टमध्ये लिहिलं होतं , I feel happier in the mountains.मला डोंगरात राहिलं की जास्त आनंद वाटतो.

Image Source: Instagram/@fatimasanashaikh