मुग्धा आणि प्रथमेश लवकरच लग्नबंधनात अडकणार

नुकताच त्यांचा हळदीचा कार्यक्रम पार पडला

असून त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

चाहत्यांना आता फक्त त्यांच्या लग्नाची प्रतीक्षा आहे.

मुग्धाने हळद लागलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले

मुग्धा आणि प्रथमेशने पारंपरिक थाटात हळद समारंभ साजरा केला आहे.

चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

मुग्धा आणि प्रथमेशच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आलेली नाही.

मुग्धा आणि प्रथमेशचा साध्या पद्धतीत हळद समारंभ पार पडला.

त्यांच्या चात्यांनी त्यांच्या फोटोला भरभरून लाईक दिले.