इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कूकनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र, त्यानं काऊंटी आणि लोकल क्रिकेट खेळणं सुरूच ठेवलं आहे.