राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

त्यामध्ये महायुतीने भरभरून यश मिळवलं.

Image Source: facebook

ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याचा दावा विरोधक करत आहे.

Image Source: facebook

निकालावर आक्षेप घेत सुधाकर बडगुजर यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती.

Image Source: facebook

ती मागणी मान्य देखील करण्यात आली आहे.

Image Source: facebook

40 हजार प्रति युनिट प्लस 18 % जीएसटी भरून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, 5 % केंद्राची फेर मतमोजणी करता येणार आहे.

Image Source: facebook

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या सीमा हिरे विजयी झाल्या आहेत.

Image Source: facebook

तर सुधाकर बडगुजर दुसऱ्या स्थानावर आहेत.

Image Source: facebook