संजय राऊत यांनी निकाल पाहून ' कुछ तो गडबड है' असं म्हणाले.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexel

एकनाथ शिंदे यांना ५६ जागा कोणत्या भरोशावर मिळता आहेत, आणि अजित पवार यांना ४० वर जागा मिळतात अमित शहा आणि मोदी यांनी असे काही दिवे लावले असं संजय राऊत म्हणाले.

Image Source: pexel

महाराष्ट्रमध्ये निकाल हा जनतेचा कौल नाही आहे असं वक्तव्य केलं.

Image Source: pexel

महाराष्ट्रच्या विधानसभेचा निकाल पाहून हा निकाल लावलेला आहे आणि माझ्या सारख्या लोकशाही मानणाऱ्या माणसाचा विश्वास असू शकत नाही.

Image Source: pexel

गौतम अडाणी वर टीका करत टोला लगावला आणि या विधानसभेच्या निकालामध्ये गौतम अडाणीचा प्रभाव आहे.

Image Source: pexel

एकनाथ शिंदे आणि अजित पवारावर टीका करत आणि शरद पवारांच्या सभेला तुडुंब गर्दी असून निकालामध्ये संतुष्टी दिसत नसल्याचे सांगितले.

Image Source: pexel

आम्ही लोकसभेचे निकाल मानले नाही आणि लोकसभेच्या निकालात ही गडबड झाली असे आम्ही मानतो.

Image Source: pexel

१००% हा निकाल लावून घेतलेला आहे आणि हा जनतेचं कौल नाही आहे.

Image Source: pexel