या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नवाब मलिक तर शिंदे गटाकडून सुरेश पाटील रिंगणात आहेत.
तसेच त्यांना समाजवादी पक्षाचे विद्यमान आमदार अबू आझमी यांचं आव्हान आहे.
पण सध्या हाती आलेल्या कलांनुसार, या तिरंगी लढतीमध्ये अबू आझमी हे आघाडीवर असल्याचं चित्र आहे.
पहिल्या काही फेऱ्यांमध्ये अबू आझमी हे सातत्याने आघाडीवर असल्याचं चित्र आहे.
त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक हे सातत्याने पिछाडीवर असल्याचं चित्र आहे.
पहिली फेरी
अबू आझमी ३८८४
नवाब मलिक ४६१
दुसरी फेरी
अबू आझमी ७६४३
नवाब मलिक ९८७
तिसरी फेरी
अबू आझमी १०८४२
नवाब मलिक १४१७
चौथी फेरी
अबू आझमी १३८१७
नवाब मलिक २०६१
पाचवी फेरी
अबू आझमी १६९१८
नवाब मलिक २५५६
सहावी ईव्हीएम फेरी
अबू आझमी २०४३२
नवाब मलिक २८८८
सातवी ईव्हीएम फेरी
अबू आझमी २४२७२
नवाब मलिक ३२९२