बनावट पदवी विकल्यास काय शिक्षा होते

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: Pexels

भारतात बनावट पदव्या विकणे हा गंभीर गुन्हा आहे

Image Source: pexels

अशा प्रकरणांमध्ये पकडले गेल्यास फसवणूक बनावटगिरीचा गुन्हा दाखल होतो

Image Source: Pexels

नकली डिग्री विकल्यास 7 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा आणि दंड दोन्हीची तरतूद आहे

Image Source: Pexels

तसेच बनावट पदवी खरेदी करणे आणि तिचा वापर करणे देखील तितकाच मोठा गुन्हा आहे

Image Source: Pexels

बनावट पदवी खरेदी करणाऱ्यालाही सारखीच शिक्षा होते

Image Source: pexels

बनावट पदवी मिळाल्यास तुमची नोकरीही रद्द होऊ शकते

Image Source: pexels

त्याचबरोबर बनावट पदवी आढळल्यास शैक्षणिक संस्थांकडून प्रवेश रद्द केला जातो

Image Source: Pexels

डिग्री नेहमी मान्यताप्राप्त संस्थेतूनच घ्या

Image Source: Pexels

बनावट पदव्या तुमच्या करिअरवर आणि भविष्यावर नकारात्मक परिणाम करतात

Image Source: Pexels