भारतातील 10 सर्वात कठीण प्रवेश परीक्षा.

Published by: abp majha web team
Image Source: pexels

संघ लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित नागरी सेवा परीक्षा CSE भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते.

Image Source: pexels

JEE Advanced ही एक कठीण स्तराची परीक्षा आहे ही परीक्षा IIT मध्ये प्रवेशासाठी आयोजित केली जाते.

Image Source: pexels

कैट ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित बिझनेस कॉलेज जसे की आयआयएममध्ये प्रवेशासाठी दिली जाते.

Image Source: pexels

NEET ही वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस सारख्या अभ्यासक्रमांसाठी दिली जाणारी सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे.

Image Source: pexels

GATE ही परीक्षा अभियांत्रिकी पदवीधरांसाठी असते ज्यामुळे त्यांना एमटेक मध्ये प्रवेश मिळवण्याच्या संधी मिळतात.

Image Source: pexels

भारतात संरक्षण क्षेत्रासाठी आयोजित केली जाणारी एनडीए एक कठीण परीक्षा आहे.

Image Source: pexels

देशातील प्रमुख कायदा विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी CLAT परीक्षा आयोजित केली जाते.

Image Source: pexels

UGC NET असिस्टंट प्रोफेसर आणि रिसर्च फेलोशिपसाठी आयोजित केली जाते.

Image Source: pexels

राष्ट्रीय डिझाइन संस्था प्रवेश ही परीक्षा डिझाइन स्किल्स आणि क्रिएटिव्हिटीसाठी असते.

Image Source: pexels