IIT आणि NIT मध्ये फरक काय?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: Pexels

IIT चे पूर्ण रूप इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि NIT चे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे.

Image Source: Pexels

या दोन्ही संस्था भारतातील प्रमुख अभियांत्रिकी संस्था आहेत.

Image Source: Pexels

आयआयटीमध्ये प्रवेशासाठी जेईई मेन आणि जेईई एडव्हान्स या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

Image Source: Pexels

तर एनआयटीमध्ये फक्त जेईई मेनच्या आधारावर प्रवेश मिळतो.

Image Source: Pexels

भारतात एकूण 23 आयआयटी IIT व 31 एनआयटी NIT आहेत.

Image Source: Pexels

IIT मध्ये 17400 जागा आहेत तर NIT मध्ये 23000 ते 24000 जागा आहेत.

Image Source: Pexels

आयआयटीमध्ये कोणत्याही प्रकारचे राज्यस्तरीय आरक्षण नसते.

Image Source: Pexels

NIT मध्ये पन्नास टक्के जागा त्याच राज्याच्या मुलांसाठी आरक्षित असतात.

Image Source: Pexels

जर दोन्ही ठिकाणी प्लेसमेंट आणि पॅकेज पाहिले तर ते मुख्यत्वे शाखा आणि कौशल्यांवर अवलंबून असते.

Image Source: Pexels