बनावट पदवी विकल्यास काय शिक्षा होते?

Published by: abp majha web team
Image Source: Pexels

भारतात बनावट पदवी विकणे एक गंभीर गुन्हा आहे.

Image Source: pexels

अशा प्रकरणांमध्ये पकडले गेल्यास फसवणूक बनावटगिरीचा गुन्हा दाखल होतो.

Image Source: Pexels

नकली डिग्री विकल्यास 7 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा आणि दंड दोन्हीची तरतूद आहे.

Image Source: Pexels

तसेच बनावट पदवी खरेदी करणे आणि तिचा वापर करणे हा देखील तितकाच मोठा गुन्हा आहे.

Image Source: Pexels

बनावट पदवी खरेदी करणाऱ्यालाही सारखीच शिक्षा होते.

Image Source: pexels

बनावट पदवी मिळाल्यास तुमची नोकरीही रद्द होऊ शकते.

Image Source: pexels

त्याचबरोबर बनावट पदवी आढळल्यास शैक्षणिक संस्थांकडून प्रवेश रद्द केला जातो.

Image Source: Pexels

पदवी नेहमी मान्यताप्राप्त संस्थेतूनच घ्या.

Image Source: Pexels

बनावट पदव्या तुमच्या करिअरवर आणि भविष्यावर नकारात्मक परिणाम करतात.

Image Source: Pexels