भारतातील सर्वात महागडं कॉलेज कोणतं?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

भारतात अनेक मोठमोठी कॉलेज आहेत, जी केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात प्रसिद्ध आहेत.

Image Source: pexels

तर अशीसुद्धा कॉलेज आहेत, ज्यांची फी खूपच जास्त आहे.

Image Source: pexels

पण, तुम्हाला माहितीय का? भारतातील सर्वात महागडे कॉलेज कोणतं आहे?

Image Source: pexels

भारतातील सर्वात महागडे कॉलेज 'इंडियन स्कूल ऑफ बिझनेस' आहे.

Image Source: pexels

हे कॉलेज हैदराबाद इथे आहे आणि ते 2001 साली स्थापन झालंय.

Image Source: pexels

या कॉलेजची वार्षिक फी अंदाजे 38.50 लाख ते 40 लाख रुपये आहे.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद' हे सर्वात महागडं कॉलेज आहे.

Image Source: pexels

या कॉलेजमध्ये एमबीए अभ्यासक्रमाची फी अंदाजे 39 लाख रुपये आहे.

Image Source: pexels

आईआईएम अहमदाबाद इथे कॅट परीक्षेत चांगला स्कोर केल्यानंतर प्रवेश मिळतो.

Image Source: pexels

जर तुम्हाला चांगले मार्क मिळाले असतील, तर या कॉलेजमध्ये शिष्यवृत्तीअंतर्गत तुम्हाला फीमध्ये सवलत मिळू शकते.

Image Source: pexels