अभियांत्रिकीसाठी ही आहेत 10 सर्वात स्वस्त विद्यापीठे

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

भारतात अनेक अशी विद्यापीठे आहेत जी उत्कृष्ट अभियांत्रिकी शिक्षण देतात

Image Source: pexels

या विद्यापीठांमध्ये केवळ कमी शुल्क लागत नाही, तर शिक्षणाच्या बाबतीतही ते उत्कृष्ट आहेत.

Image Source: pexels

उदाहरणार्थ, आयआयटी आणि एनआयटी सारखी शिक्षण संस्था सरकारी अनुदानातून कमी फी मध्ये शिक्षण उपलब्ध करून देतात.

Image Source: pexels

दिल्ली टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटी आणि अन्ना युनिव्हर्सिटी चेन्नई सुद्धा फार कमी फी मध्ये इंजिनिअरिंग कोर्स उपलब्ध करून देतात

Image Source: pexels

जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी आणि पंजाब इंजिनिअरिंग कॉलेज हेदेखील एक चांगले पर्याय आहेत

Image Source: pexels

इन्डियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि आंध्र युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग उच्च शिक्षण पुरवतात

Image Source: pexels

जामिया मिलिया इस्लामिया आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठात कमी फीसह चांगले शिक्षण मिळते.

Image Source: pexels

या विद्यापीठांमध्ये अनेक शिष्यवृत्ती आणि आर्थिक सहाय्य योजना देखील उपलब्ध आहेत

Image Source: pexels

तुम्ही अभियांत्रिकी करू इच्छिता आणि तुमचे बजेट कमी आहे, तर ही विद्यापीठे तुमच्यासाठी उत्तम असू शकतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels